⚡कॅनडामध्ये H5N1 बर्ड फ्लूच्या पहिल्या मानवी प्रकरणाची पुष्टी; कोलंबियातील किशोरवयीन मुलाला लागण
By Bhakti Aghav
ब्रिटिश कोलंबियातील एका किशोरवयीन मुलाला 9 नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याची H5 एव्हियन इन्फ्लूएंझासाठी संभाव्य सकारात्मक चाचणी केली गेली. बुधवारी त्याला H5N1 विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाली.