आरोग्य

⚡बनावट वजन कमी करणारी औषधे विकणाऱ्या 250 वेबसाइट बंद; सायबर सिक्युरिटी फर्म BrandShield ची मोठी कारवाई

By टीम लेटेस्टली

उत्पादने बनावट असल्याचा पुरावा गोळा केल्यानंतर कंपनी या वेबसाईट्स काढून टाकते आणि त्या साइट होस्ट करणाऱ्या सेवा प्रदात्यांना याबाबत माहिती दिली जाते. ब्रँडशील्डने गेल्या वर्षी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बनावट औषधांच्या 3,968 लिस्टिंग्ज काढून टाकल्या होत्या, त्यापैकी जवळपास 60% फेसबुकवर आढळून आल्या.

...

Read Full Story