हृदयाच्या आरोग्यासाठी सोड्याचे सेवन करणे हानिकारक नसल्याचं समोर आलं आहे. स्वीडनमधील 70,000 सहभागींसोबत केलेल्या संशोधनात असे आढळून आले की, नियमित सोडा सेवन केल्याने स्ट्रोक, हृदयविकार आणि अनियमित हृदयाचा ठोका यासह विविध आरोग्य समस्यांचा धोका वाढतो.
...