आरोग्य

⚡येऊ शकते कोरोनापेक्षा 7 पट जास्त धोकादायक महामारी; 5 कोटी लोकांचा होऊ शकतो मृत्यू, शास्त्रज्ञांनी व्यक्त केली भीती

By टीम लेटेस्टली

बिंघम यांनी चेतावणी दिली आहे की, रोग एक्स कोविडपेक्षा 7 पट जास्त प्राणघातक असू शकतो. ते असेही म्हणाले की, पुढील महामारी पृथ्वीवर आधीच अस्तित्वात असलेल्या विषाणूमुळे येऊ शकते.

...

Read Full Story