lifestyle

⚡ मुंबईत 2022 मध्ये दर चौथा मृत्यू हा हृदयविकारामुळे; BMC ने जाहीर केली धक्कादायक आकडेवारी

By टीम लेटेस्टली

जागतिक हृदय दिनानिमित्त हा डेटा जाहीर करण्यात आला, ज्यात म्हटले आहे की, बीएमसीच्या जन्म आणि मृत्यू नोंदणीच्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये मुंबई महानगर क्षेत्रात नोंदलेल्या मृत्यूंपैकी 25 टक्के मृत्यू हे हृदयविकार आणि उच्च रक्तदाबामुळे झाले आहेत.

...

Read Full Story