⚡भारतात पुन्हा कोरोना बाधित रूग्णांची वाढली संख्या
By Dipali Nevarekar
सध्या सर्वात जास्त कोरोना बाधित राज्य केरळ आहे. केरळ मध्ये 1435 सक्रिय रूग्ण आहेत, त्यानंतर महाराष्ट्र (५०६), दिल्ली (४८३), गुजरात (३३८) आणि पश्चिम बंगाल (३३१) मध्ये सर्वाधिक रूग्ण असल्याची माहिती समोर आली आहे.