आरोग्य

⚡लसीकरणामध्ये वेग न आल्यास आणखी जीवघेणा ठरु शकतो डेल्टा वेरियंट, WHO ने दिला इशारा

By Chanda Mandavkar

WHO ने जगातिल देशांना आवाहन केले आहे की, जर लसीकरणाच्या अभियानात वेग आला नाही तर कोरोनाचे नवे वेरियंट भविष्यात अधिक जीवघेणे ठरु शकतात. डब्लूएचओ यांनी असे म्हटले डेल्टा वेरियंट आपल्यासाठी इशारा देतोय की, त्याच्या विरोधात लढण्यासाठी लवकरच पावले उचलावीत.

...

Read Full Story