⚡कोविड-19 विषाणूमुळे वधु शकतो मेंदूच्या संसर्गाचा धोका; संशोधनातून समोर आली धक्कादायक बाब
By Prashant Joshi
संशोधकांनी सांगितले की, विषाणूच्या स्पाइक प्रोटीनमध्ये उत्परिवर्तन झाल्यामुळे ते मेंदूच्या मज्जातंतूंमध्ये पसरू शकते आणि संसर्ग होऊ शकतो. नेचर मायक्रोबायोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित केलेला अभ्यास स्पाइक प्रोटीनच्या विशिष्ट भागावर केंद्रित आहे.