पार्किन्सन्स रोगामध्ये कोरोना महामारीसाठी जबाबदार असलेल्या SARS-CoV-2 विषाणूच्या भूमिकेवरील संशोधन जर्नल मूव्हमेंट डिसऑर्डरमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. यात असे सांगण्यात आले आहे की, कोरोना विषाणू उंदरांच्या मेंदूच्या चेतापेशींना विषारी पदार्थासाठी संवेदनशील बनवतो.
...