आरोग्य

⚡अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्सचे सेवन करणे ठरू शकते मृत्यूचे कारण; हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात मोठा खुलासा

By टीम लेटेस्टली

या फूड्समध्ये पोषक आणि फायबर नसतात. BMJ मध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनात चिंताजनक निष्कर्ष समोर आले आहेत. जे लोक नियमितपणे अल्ट्रा-प्रोसेस्ड मीटचे सेवन करतात त्यांना अभ्यास कालावधीत अकाली मृत्यूची शक्यता 13% जास्त असते.

...

Read Full Story