lifestyle

⚡प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सुरु केली लठ्ठपणाविरोधी मोहीम; ओमर अब्दुल्ला, आनंद महिंद्रा,श्रेया घोषालसह 10 लोकांना केले नामांकित

By Prashant Joshi

गेल्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी देशातील वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येवर चर्चा केली. या रेडिओ कार्यक्रमात, पंतप्रधानांनी जगातील आरोग्य संघटनेच्या आकडेवारीचा हवाला देत म्हटले की, 2022 मध्ये, जागतिक स्तरावर सुमारे 250 कोटी लोक जास्त वजनाचे होते.

...

Read Full Story