आरोग्य

⚡स्तनांचा आकार कमी करण्याची शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढले

By अण्णासाहेब चवरे

अनेक महिलांना मोठ्या स्तनामुळे शारीरिक हालचालींवर मर्यादांचा सामना कराव लागतो आहे, तर काही महिलांना समाजघटकांकडून अपमानास्पद टिप्पणींचा सामना करावा लागतो आहे. परिणामी स्तनांचा आकार (Breast Size) कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करुन घेणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे.

...

Read Full Story