lifestyle

⚡सावधान! तुमचे टूथपेस्ट असू शकते विषारी; 'या' ब्रँडमध्ये आढळले शिसे आणि पाऱ्यासारखे धोकादायक धातू

By Bhakti Aghav

द गार्डियनच्या वृत्तानुसार, लीड सेफ मामा नावाच्या संस्थेने केलेल्या तृतीय-पक्ष प्रयोगशाळेच्या चाचणीत असे आढळून आले की, चाचणी केलेल्या 51 टूथपेस्ट ब्रँडपैकी 90% मध्ये शिसे आणि 65% मध्ये आर्सेनिकसारखे धोकादायक जड धातू होते.

...

Read Full Story