खसखस Poppy Seeds म्हणून देखील ओळखली जाते. भारतासह आशियात तयार झालेल्या आणि वापरल्या जाणाऱ्या खसखसांच्या प्रजातींना पांढरी खसखस म्हणतात. सहसा तीन प्रकारची खसखस असते. पांढरी,निळी आणि ओपियम. चला, जाणून घ्या भारतसह आशियातील बऱ्याच ठिकाणी खसखस का खाल्ली जाते.आणि काय आहेत खसखस चे फायदे.
...