⚡ताप, अंगदुखी, सूज आदी लक्षणं असल्यास सतर्क राहा; ICMR ने मंकीपॉक्सबाबत दिला 'हा' सल्ला
By Bhakti Aghav
डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, जर आपण त्वरित काळजी घेतली तर मंकीपॉक्स संसर्गाचा प्रसार नियंत्रित केला जाऊ शकतो. मंकीपॉक्स हा सामान्यतः आफ्रिकन देशांमध्ये आढळणारा एक सौम्य विषाणूजन्य संसर्ग आहे.