⚡Anti-TB Medicines: भारतामध्ये निर्माण झाला टीबीविरोधी औषधांचा तुटवडा? सोशल मिडियावर दावा, जाणून घ्या सत्य (Fact Check)
By टीम लेटेस्टली
राष्ट्रीय क्षय निर्मूलन कार्यक्रम (नॅशनल टीबी एलिमिनेशन प्रोग्राम-NTEP) अंतर्गत केंद्रीय स्तरावर क्षयरोधक औषधे आणि इतर साहित्य यांची, खरेदी-साठवण-साठ्यांची देखभाल आणि वेळेत वितरण, केले जात आहे.