By Snehal Satghare
व्हियग्राच्या अतीसेवनाने तरुणाचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. मृत तरुणाचे वय 25 वर्ष असुन त्याचे नाव अजय परतेकी (Ajay Parteki) आहे.