⚡फेंडशिप डे ला मित्राला गिफ्ट द्यायचयं, मग हे वाचाच
By Vrushal Karmarkar
फ्रेंडशिप डे (Friendship Day) जवळ येत आहे. 1 ऑगस्ट 2021 रोजी जगभरात साजरा केला जाईल. या खास दिवशी लोक त्यांच्या सर्वोत्तम मित्रांबद्दल (Friends) प्रेम आणि आदर दर्शवण्यासाठी भेटवस्तू (Gifts) पाठवतात. जर तुमचा सर्वात चांगला मित्र असेल.