⚡ग्राहकांना दिलासा! ऑगस्ट 2024 मध्ये शाकाहारी-मांसाहारी थाळीच्या किंमतीमध्ये अनुक्रमे 8 व 12 टक्क्यांनी घट
By Prashant Joshi
अहवालात असे म्हटले आहे की, मांसाहारी थाळीच्या किमतीत घट होण्याचे मुख्य कारण म्हणजे देशातील ब्रॉयलर चिकनच्या किमतीत वर्षभराच्या तुलनेत 13 टक्क्यांनी झालेली घट.