⚡Mysore Pak Renamed: म्हैसूर पाक आता Mysore Shree? भारत-पाक तणावादरम्यान, जयपूर स्वीट शॉपने बदलले लोकप्रिय मिठाईंचे नाव
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
भारत-पाक तणावाच्या वाढत्या काळात, जयपूरमधील एका मिठाई दुकानाने देशभक्तीचे प्रतीक म्हणून 'पाक' हा शब्द काढून टाकून 'श्री' हा शब्द लावत म्हैसूर पाक आणि इतर मिठाईंचे नाव बदलले आहे.