व्हिडिओत एका व्यक्तीने चक्क मसाला डोसा आईसक्रीम (Ice Cream Dosa Viral Vide) बनवले आहे. धक्कादायक म्हणजे तव्यावरुन काढलेल्या गरमागरम डोशाचा छान कोन बनवून त्यात चक्क घट्ट आणि थंड आईसक्रीम भरले आहे. अर्थात ही काहीशी विचीत्र रेसिपी कोणाला आवडली आणि त्याची चवही कोणी चाखली याबाबत माहिती नाही. पण, तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता आणि आवडल्यास ही रेसीपी नक्की ट्रायही करु शकता.
...