खवय्येगिरी

⚡Kojagiri Purnima Milk Recipe : कोजागिरीच्या रात्री असे बनवा ' कोजागिरी स्पेशल दूध ' जाणून घ्या

By shubhangi salve

पौर्णिमा या दिवशी रात्रीच्या वेळेस चंद्राच्या साक्षीने सुकमेवा वापरून मसाला दूध पिण्याची प्रथा चालत आलेली आहे.हे दूध वेगवेगळ्या आणि आपापल्या पद्धतीने बनवले जाते.आपल्यातील बऱ्याच जणांना खास कोजागिरिच्या दिवशी बनवले जाणारे दूध कसे बनवावे याची माहिती हवी असेल तर आजचा हा लेख खास तुमच्यासाठी आहे. जाणून घेऊयात कोजागिरी स्पेशल दूध बनवण्याची रेसिपी.

...

Read Full Story