खवय्येगिरी

⚡सोया सॉस मध्ये भिजवलेल्या मिर्च जिलेबी ;२०२० वर्षात अजुन काय काय होऊ शकत 

By shubhangi salve

अकल्पित खाद्यपदार्थ एकत्र मिसळणे आणि एकत्र करणे हे कोणालाही न विचारलेल्या गोष्टी आहेत, परंतु तरीही काही लोक ते करतात.तर अशीच एक विचित्र फूड कॉम्बिनेशनची डिश समोर येत आहे,'मिरची जलेबी जी सोया सॉसमध्ये बुडवलेली आहे.हो तुम्ही बरोबर वाचल आहे.पण हां या डिश चा फोटो सोशल मिडीयावर लोकांचे लक्ष वेधून घेत आहे जसे चॉकलेट फुडी समोसा इंटरनेटवर चांगलाच गाजला होता.

...

Read Full Story