खवय्येगिरी

⚡चिकन, अंडी दरात वाढ, खवय्यांच्या खिशाला भार; पाहा पर किलो कितीने वाढले दर

By अण्णासाहेब चवरे

चिकन (Chicken) आणि अंडी (Egg) खाणाऱ्या खवय्यांच्या खिशावराचा भार काहीसा अधिक वाढणार आहे. मांसाहारामध्ये त्यातल्या त्यात थोडे स्वस्त म्हणून चिकन आणि अंड्यांकडे पाहिले जाते. परंतू, श्रावण (Sravana) संपला आणि चिकन, अंडी दर (Chicken, Egg Price) चांगलेच कडाडले आहेत.

...

Read Full Story