जागतिक हत्ती दिन (World Elephant Day 2024) दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा दिवस अधिवास नष्ट होणे, हस्तिदंती शिकार, मानव-हत्ती संघर्ष आणि या भव्य प्राण्यांसाठी सुरक्षित भविष्य सुनिश्चित करण्यासाठी सुरक्षीतता, त्यांचे संवर्धन यांसाठीचे प्रयत्न आणि आवश्यकता अधोरेखीत करतो.
...