सण आणि उत्सव

⚡जागतिक वसुंधरा दिवस का साजरा केला जातो? जाणून घ्या, महत्त्व आणि इतिहास

By Shreya Varke

‘जागतिक वसुंधरा दिन’ दरवर्षी २२ एप्रिल रोजी साजरा केला जातो. हा विशेष दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे सर्वसामान्यांना पर्यावरणाविषयी जागरुकता देणे आणि प्रदूषणाकडे लोकांचे लक्ष वेधणे हा आहे. जागतिक वसुंधरा दिनाचा मुख्य उद्देश पृथ्वीवरील सतत वाढत असलेल्या प्रदूषणाबाबत लोकांना जागृत करणे हा आहे.

...

Read Full Story