⚡अक्षय्य तृतीयेचा दिवस का शुभ मानला जातो? सुख आणि समृद्धीसाठी या दिवशी करा 'हे' उपाय
By Bhakti Aghav
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी, सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून समुद्र, गंगा किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. जर हे शक्य नसेल तर आंघोळीनंतर घरी गंगाजल शिंपडा.