⚡वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिला वडाच्या झाडाभोवती दोरा का गुंडाळता?
By Bhakti Aghav
वट पौर्णिमेच्या विवाहित महिला आपल्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी उपवास करतात आणि विधीपूर्वक वट (वड) वृक्षाची पूजा करतात आणि दान करतात. या वर्षी वट पौर्णिमा व्रत मंगळवारी म्हणजेच 10 जून 2025 रोजी पाळले जाईल.