⚡विश्वकर्मा पूजा कधी आहे? शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि महत्त्व घ्या जाणून
By टीम लेटेस्टली
भगवान विश्वकर्मा हे निर्माता देव म्हणून ओळखले जातात. सृष्टी, सृष्टीचा विकास आणि उन्नती हा त्यांच्या उपासनेचा मूळ उद्देश मानला जातो. यामुळेच भगवान विश्वकर्माच्या पूजेसाठी सर्व प्रकारच्या उत्पादन क्षेत्रात विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात.