lifestyle

⚡आंशिक सूर्यग्रहण कधी आहे? मार्चमध्ये होणारे हे सूर्यग्रहण कधी आणि कुठे पाहावे? जाणून घ्या

By Bhakti Aghav

सूर्यग्रहण तेव्हा होते जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये जातो, सूर्याचा प्रकाश अंशतः किंवा पूर्णपणे अडवतो आणि पृथ्वीवर सावली पडतो. सूर्यग्रहण होण्यासाठी, सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत असले पाहिजेत.

...

Read Full Story