⚡वर्षातील पहिले सूर्यग्रहण कधी आहे? सुतक काळ कधीपासून सुरू होईल? जाणून घ्या
By Bhakti Aghav
सूर्यग्रहणापूर्वी, या वर्षातील पहिले चंद्रग्रहण देखील झाले. वर्षातील पहिले सूर्यग्रहण कधी होणार आहे? तसेच सूर्यग्रहणाचा काळ आणि सुतक कालावधी कधी सुरू होणार याविषयी जाणून घेऊयात.