⚡अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त कधी आहे?
By Bhakti Aghav
या दिवशी, देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या पूजेसोबत, सोने आणि चांदीसारख्या मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातात. अक्षय्य तृतीयेला खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता आहे? अक्षय्य तृतीयेचे महत्त्व काय आहे? जाणून घ्या.