⚡शनि जयंती कधी आहे? तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व घ्या जाणून
By टीम लेटेस्टली
शनि जयंतीला शनि अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी भक्त शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी उपवास देखील करतात. यासोबतच, लोक शनि मंदिरांना भेट देतात आणि सूर्यपुत्र शनिदेवाचे आशीर्वाद घेतात.