धार्मिक श्रद्धेनुसार, या तिथीला भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणी यांनी होळी खेळली होती. त्यामुळे श्रीकृष्ण आणि राधाराणीला होळी खेळताना पाहण्यासाठी सर्व देवी-देवता पृथ्वीवर आले होते. यावर्षी रंगपंचमी कधी आहे? रंगपंचमी तारीख, पूजाविधी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घेऊयात....
...