⚡मोक्षदा एकादशी कधी आहे? तारीख पूजाविधी आणि महत्त्व घ्या जाणून
By टीम लेटेस्टली
सनातन धर्मात मोक्षदा एकादशी सणाला विशेष महत्त्व आहे. या शुभ मुहूर्तावर मंदिरांमध्ये विशेष पूजेचे आयोजन केले जाते. भजन, कीर्तनही केले जाते. एकादशी तिथीला भगवान विष्णूची पूजा केल्याने निश्चित फळ मिळते, असं म्हटलं जातं.