⚡कामदा एकादशी कधी आहे? पारायणाचा शुभ मुहूर्त आणि पूजाविधी जाणून घ्या
By Bhakti Aghav
दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला कामदा एकादशीचे व्रत केले जाते. कामदा एकादशीच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त कोणता असेल. तसेच, कामदा एकादशी कधी साजरी करण्यात येईल? यासंदर्भात जाणून घेऊयात.