By Bhakti Aghav
धार्मिक मान्यतेनुसार, बजरंगबलीचा जन्म चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आई अंजनी आणि वानरराज राजा केसरी यांच्या पोटी झाला. हा दिवस हनुमान जयंती म्हणूनही साजरा केला जातो.
...