lifestyle

⚡गंगा सप्तमी कधी आहे? शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

By Bhakti Aghav

धार्मिक श्रद्धेनुसार, या दिवशी मोक्षदायिनी, जीवनदाता गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली. यंदा गंगा सप्तमीचा सण शनिवार, 3 मे रोजी साजरा केला जाईल.

Read Full Story