⚡छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती कधी आहे? जाणून घ्या
By Bhakti Aghav
शिवाजी महाराजांचा जन्म शहाजी भोसले आणि जिजाबाई यांच्या पोटी झाला. त्यांची आई जिजाबाई एक धार्मिक आणि धाडसी महिला होती ज्यांनी लहानपणापासूनच शिवाजी महाराजांना न्याय, धर्म आणि स्वराज्याचे महत्त्व शिकवले.