⚡अपरा एकादशी कधी आहे? पूजेची तारीख आणि व्रताचे महत्त्व घ्या जाणून घ्या
By टीम लेटेस्टली
दर महिन्याला येणाऱ्या एकादशीच्या व्रताला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. त्याचप्रमाणे ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या एकादशीला अपरा एकादशी म्हणतात. अपरा एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला अपार संपत्ती मिळते. तसेच, त्याला प्रत्येक कामात प्रचंड यश मिळते.