⚡यंदा अक्षय तृतीया कधी आहे? पूजेचा शुभ मुहूर्त आणि तारीख घ्या जाणून
By Bhakti Aghav
दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. या वर्षी अक्षय्य तृतीया कधी आहे आणि सोने खरेदीसाठी कोणता शुभ मुहूर्त आहे ते जाणून घेऊयात.