⚡गेल्या 10 वर्षात अक्षय्य तृतीयेला सोन्याचा भाव किती होता? जाणून घ्या
By Bhakti Aghav
सोने खरेदी करणे हे केवळ गुंतवणुकीचे साधन नाही. लोकांच्या भावनाही त्याच्याशी जोडलेल्या असतात. आपल्या देशात फक्त काही सण, लग्न किंवा शुभ प्रसंगीच जास्त सोने खरेदी केले जाते. आज आपण अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने सोन्याच्या किमती जाणून घेऊयात.