By Chanda Mandavkar
वट पौर्णिमेचे पर्व खासकरुन गुजरात, महाराष्ट्र, गोवासह दक्षिण भारतात साजरे केले जाते. तर 24 जून रोजी वट पौर्णिमा सर्व विवाहित महिलांकडून साजरी केली जाणार आहे.
...