⚡'वसुबारस'निमित्त खास मराठी Wishes, HD Images, Wallpapers, Greetings शेअर करून द्या दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या शुभेच्छा
By टीम लेटेस्टली
आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी वसुबारस साजरी केली जाते. यंदा 17 ऑक्टोबर 2025 रोजी वसुबारस दिवस साजरा होत आहे. यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. भारत हा कृषिप्रधान देश आहे.