व्हॅलेंटाईन वीक हा प्रत्येक प्रेम करणाऱ्यासाठी महत्वाचा आठवडा असतो. या महिन्याची आणि महत्वाचे म्हणजे या आठवड्याची प्रत्येक जोडपे आतुरतेने वाट पाहत असते. आजपासून व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात होत असून आज 7 फेब्रुवारी रोजी रोझ डे साजरा केला जाणार आहे. प्रेम व्यक्त करण्याचा महत्वाचा दिवस म्हणून या दिवसाकडे पहिले जाते. रोझ डे म्हणून साजरा केला जाणारा हा दिवस प्रेमाचे प्रतिक मानल्या गेलेल्या गुलाबाची देवाणघेवाण करून केली जाते .
...