lifestyle

⚡'व्हॅलेंटाईन वीक' ला होणार उद्यापासून सुरुवात, जाणून घ्या, रोज डे पासून ते व्हॅलेंटाइन डे पर्यंतची संपूर्ण माहिती

By Shreya Varke

फेब्रुवारी हा प्रेमीयुगुलांसाठी खास महिना असतो, कारण दरवर्षी 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन वीक, ज्याला लव्ह वीक असेही म्हटले जाते, त्याची सुरुवात 'रोज डे'पासून होते, ज्यामध्ये गुलाबांची देवाणघेवाण होते, त्यानंतर 'चॉकलेट डे', 'टेडी डे', 'प्रपोज डे', 'हग डे' आणि 'किस डे' आणि 14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाईन डे'ने समाप्त होते.

...

Read Full Story