⚡21 नोव्हेंबर पासून यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरूवात
By टीम लेटेस्टली
मार्गशीर्ष महिन्याच्या दर गुरूवारी हे व्रत ठेवलं जातं. या निमित्ताने अनेक घरात श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्षातही मांसाहार व्यर्ज असतो. मग यंदा हा मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होणार आणि कधी पर्यंत असणार आहे? याची माहिती जाणून घ्या.