⚡Women's Equality Day 2022: भारताची मान अभिमानाने उचावण्यात 'या' महिलांचा आहे मोलाचा वाटा
By Bhakti Aghav
भारतात अशा अनेक दिग्गज महिला आहेत, ज्या सध्या त्यांच्या क्षेत्रात कौतुकास्पद काम करत आहेत. या महिला क्रीडा जगतापासून ते राजकारण आणि राष्ट्रीय सुरक्षेपासून ते प्रशासकीय सेवा क्षेत्रापर्यंत समान अधिकार घेऊन काम करत आहेत.