सण आणि उत्सव

⚡ 18 की 19 ऑगस्ट? जाणून घ्या श्री कृष्ण जन्माष्टमीची नेमकी तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी, पाहा

By Shreya Varke

श्री कृष्ण जन्माष्टमी हा सण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरा केला जातो. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. रक्षाबंधनाप्रमाणे यंदाही कृष्ण जन्माष्टमीच्या तारखेबाबत संभ्रम आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी १८ ऑगस्टला आहे की १९ ऑगस्टला, जाणून घ्या

...

Read Full Story