lifestyle

⚡गणेश विसर्जनानिमित्त Quotes, WhatsApp Messages, Facebook Greetings च्या माध्यमातून द्या लाडक्या गणपत्ती बाप्पाला निरोप!

By टीम लेटेस्टली

या दिवशी गणेश भक्त एकमेकांना अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील अनंत चतुर्दशी प्रतिमा, अनंत चतुर्दशी ग्रीटिंग्ज, अनंत चतुर्दशी WhatsApp स्टेटस, अनंत चतुर्दशी कोट्स, गणेश विसर्जन कोट्स, गणेश विसर्जन WhatsApp संदेश, गणेश विसर्जन फेसबुक शुभेच्छा, गणेश विसर्जन स्टेटस शेअर करून गणरायाला निरोप देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.

...

Read Full Story